Rainy Weather: डोंगळं वातावरण, आळस आणि थंडी… पावसाळ्यात सकाळी उठल्यावर सुरुवात कशी करावी?

Dhanshri Shintre

मनाला आराम देणाऱ्या गोष्टी

पावसाळ्यात सकाळी उठल्यावर, आपल्या शरीराला आणि मनाला आराम देणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत.

काय कराल?

यामध्ये कोमट पाणी पिणे, हल्का नाश्ता करणे, आणि थोडा वेळ योगा किंवा ध्यान करणे समाविष्ट आहे.

उशीरा उठण्याचे टाळा

पावसाळ्यात आळस वाढतो, पण नियमित वेळेला उठल्याने शरीर सशक्त राहते.

गरम पाण्याने चेहरा धुवा

यामुळे ताजेतवाने वाटते आणि संसर्ग टाळता येतो.

कोमट पाणी प्या

कोमट पाण्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते.

योगा-ध्यान करा

दमट हवेमुळे मानसिक तणाव वाढतो, ध्यान-प्राणायाम शांती देतो.

थोडा व्यायाम करा

घरातच हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करून शरीर सक्रिय ठेवा.

हर्बल टी प्या

हर्बल टी किंवा आले आणि हळदीचे गरम दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

कोरडे कपडे परिधान करा

दमट हवेमुळे त्वचा रोग टाळण्यासाठी कोरडे कपडे आवश्यक आहेत.

हलका नाश्ता करा

पावसाळ्यात पचन क्रिया हळू होते, त्यामुळे जड पदार्थ टाळावे. फळे, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थ खावे.

NEXT: पावसाच्या सरींनंतर उकाडा का वाढतो? जाणून घ्या हवामानातील बदलामागचं विज्ञान

येथे क्लिक करा