Skin Pigmentation: 'या' कारणांमुळे चेहऱ्यावर पिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहऱ्यावर फेशियल

सुंदर त्वचा ठेवण्यासाठी त्यावर अनेक प्रयोग केले जातात. पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्यावर अनेक फेशियल केले जातात.

Ice Facial | Canva

रसानिय क्रिम्स

मात्र, काही लोकंच्या त्वचेवर रसानिय क्रिम्सच्या वापरामुळे पिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते.

Chemicals in Creams

पिग्मेंटेशनची समस्या

या कारणांमुळे तुमच्या त्वचेवर पिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते.

Pimples | Canva

सूर्याचे हानीकारक किरण

सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे तुम्हाला पिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते.

Pimples Problems | Canva

त्वचेची जळजळ

रसायनिक क्रिम्सच्या वापरामुळे त्वचेची जळजळ होते आणि पिग्मेंटेशनची समस्या होते.

Skincare Tips | Canva

बर्थ कंट्रोल पिल्स

बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन केल्यावर शरीरात हार्मोनल बदल दिसून येतात आणि त्यामुळे पिग्मेंटेशनची समस्या होते.

Medicine | Canva

फेशियल हेअर

फेशियल हेअर काढल्यामुळे त्वचेवर पुरळ, पिग्मेंटेशन अशा समस्या होण्याची शक्यता असते.

Facial Hairs | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Skin Care Tips | Canva

NEXT: पर्समध्ये पैसा राहत नाही, या सवयी आजच सोडा

Vastu Tips | Yandex