साम टिव्ही ब्युरो
सुका मेवा खायला सर्वांनाच आवडतं.
अनेकजण दररोज ड्रायफ्रूट्स खातात.
जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरिरावरील फॅट्स वाढते.
काजू आणि खजूरचे जास्त सेवन केल्यान रक्तातील साखर वाढते.
शरीरातील हीट वाढल्याने अंगावर खाज किंवा एलर्जी होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स जास्त खाल्ल्याने दमा देखील होऊ शकतो.
योग्य प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
मात्र या ड्रायफ्रूट्सचा आहारात जास्त समावेश नसावा.