Shirya Saran : दाक्षिणात्य ब्युटी समोर सारेच फिके !

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

श्रिया सरण ही दक्षिण चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

काम

तिने ७० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. ती तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये काम करते.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

पदार्पण

श्रियाने 2001 मध्ये इशतम या तेलुगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

बॉलिवूड

तिला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळाली ती अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटातून.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

ख्याती

दक्षिणेतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून तिची ख्याती आहे.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

चित्रपट

चित्रपट सृष्टीपासून दूर राहिलेल्या श्रियाने 2021 मध्ये गमनम या चित्रपटातून दमदार पदार्पण केले.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

उत्तराखंड

श्रिया ही मुळची उत्तराखंड हरिद्वारमधील भेल कॉलनी या छोट्या गावातली आहे.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

तेलगू

हरिद्वारसारख्या धार्मिक संस्कृती जपणा-या शहरात वाढलेल्या श्रियाने तेलुगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले.

Shirya Saran | Instagram/@shriya_saran1109

Next : महिलांनो, वयाच्या 30 व्या वर्षी 'हे' 6 काम कराच; म्हातारपणी दिसाल तरुण !

Women Fitness Tips | Saam Tv
येथे क्लिक करा