Shriya Saran: श्रियाच्या कातील अदा; सर्वात हॉट अवतार पाहिला का?

Gangappa Pujari

श्रिया सरन

अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

अभिनय

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

हॉट अदा आणि बोल्ड लूक

श्रियाच्या हॉट अदा आणि बोल्ड लूकवर चाहते घायाळ होत असतात.

Shriya Saran | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.

Shriya Saran | Saamtv

बोल्ड अंदाज

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

स्टायलिश लूक

अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

NEXT: मलायकाचा सर्वात बोल्ड अवतार; पाहा फोटो...

Malaika Arora Photos | Saamtv