Shriya Saran: श्रिया सरनची ब्लॅक ब्यूटी! किलर पोझ अन् बोल्ड लूकने लावले चाहत्यांना वेड...

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून श्रिया सरनचे नाव घेतले जाते.

Shriya Saran | Saamtv

श्रिया तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Shriya Saran | Saamtv

अलिकडेच श्रियाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Shriya Saran | Saamtv

फोटोंमध्ये श्रियाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Shriya Saran | Saamtv

या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Shriya Saran | Saamtv

श्रियाने अजय देवगणसोबत दृश्यम चित्रपटात काम केले होते.

Shriya Saran | Saamtv

NEXT: नोराचा तोराच न्यारा! बोल्डनेसचा तडका पाहा...

Nora Fatehi | Saamtv