Shriya Saran: दाक्षिणात्य सुंदरीचं रोमँटिक फोटोशूट; फोटोंची चर्चा!

Gangappa Pujari

श्रिया सरन

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

कथ्थक डान्सर

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Saamtv

चाहते घायाळ

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात.

Shriya Saran | Saamtv

नैसर्गिक सौंदर्य

तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

रोमँटिक फोटोशूट

सध्या श्रियाच्या रोमँटिक फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Shriya Saran | Saamtv

रोम

ती आपल्या पतीसोबत रोममध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे, ज्याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

Shriya Saran | Saamtv

NEXT: तुझ्या या घायाळ अदा; किर्तीचा कलरफूल अंदाज!

Keerthy Suresh | Saamtv
येथे क्लिक करा