Ishita Dutta: इशिताची गुलाबी हवा; वेड लावी जिवा! मनमोहक सौंदर्याने चाहते घायाळ...

Gangappa Pujari

बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Ishita Dutta | Saamtv

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Ishita Dutta | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Ishita Dutta | Saamtv

ती नेहमीच नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Ishita Dutta | Saamtv

सध्या तिच्या गुलाबी रंगातील ड्रेसमधील लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Ishita Dutta | Saamtv

इशिताच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Ishita Dutta | Saamtv

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ishita Dutta | Saamtv

इशिताने अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटात काम केले होते.

Ishita Dutta | Saamtv

NEXT: प्रिया मराठेचा हटके लूक! नव्या फोटोंमध्ये दिसतेय खूपच खास...

Priya Marathe | Saamtv