Shriya Saran: 'दृश्यम' फेम अभिनेत्रीचा ट्रॅडिशनल लूक! फोटो पाहून प्रेमात पडाल...

Gangappa Pujari

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रिया ट्रेडिशनल लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. पीच कलरची साडी आणि फुल स्लीव्ह ब्लाऊज असा तिचा लूक आहे.

Shriya Saran | Saamtv

श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Saamtv

NEXT: सोज्वळ अन् सुंदर! पुर्वाच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ...

Purva Shinde | Saamtv
येथे क्लिक करा