ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकाला लिंबू पाणी पिणे आवडते.
मात्र लिंबू पाणी पिणे हे अनेकांसाठी हानिकारक ठरते.
चला तर पाहूयात नक्की कोणत्या व्यक्तींनी लिंबू पाणी पिऊ नये.
अॅसिडीटीची समस्या जाणवत असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाणी पिणे टाळावे.
किडणीची समस्या असलेल्या रुग्णांनी लिंबू पाणी पिणे टाळावे.
दातांच्या समस्येमध्ये लिंबू पाणी पिणे टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.