Manasvi Choudhary
लिंबू पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.
लिंबू पाणी प्यायल्याने आम्लपित्तापासून आराम मिळतो.
पोटाशी संबंधित त्रास असल्यास लिंबू पाण्याचे सेवन करावे.
नियमित लिंबू पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.
लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
अपचनाचा त्रास असल्यास सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने अत्यंत फायदे होतात.