रोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Manasvi Choudhary

टोमॅटो

टोमॅटोचा वापर केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो.

Tomato | yandex

टोमॅटोचा रस प्या

जर तुम्ही रोज टोमॅटोचा रस प्यायला तर शरीरावर काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Tomato Juice Benefits

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

टोमॅटोच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Boosts Immunity

त्वचा चमकते

टोमॅटोचा रस दररोज प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. मुरूमं, पुरळ कमी होतात.

Glowing Skin

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

टोमॅटोच्या रसमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी फायदा होतो.

Eye & Bone Health

टोमॅटोचा रस कसा बनवावा?

टोमॅटोचा रस बनवण्यासाठी लाल टोमॅटो घ्या, ते स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करा.

मिक्सरमध्ये बारीक रस करा.

How to Make tomato juice | pinterest

हे मसाले मिक्स करा

चव वाढवण्यासाठी त्यात थोडेसे काळे मीठ, जिरे पावडर किंवा पुदिन्याची पाने घाला.

tomato juice

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय! रोज एक ग्लास कारल्याचा रस प्या

Bitter Gourd Juice Benefits For Weight Loss
येथे क्लिक करा...