Tulsi Water: तुळशीचं पाणी प्या आणि पावसाळ्यातील तापावर मिळवा नैसर्गिक आराम

Tanvi Pol

महत्त्वाचे गुणधर्म कोणते

तुळशीमध्ये अँटीबायोटिक, अँटीवायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.

What are the important properties | Saam Tv

पावसाळ्यातील आजार

पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

Monsoon diseases | yandex

तुळशीचे पाणी

तुळशीचं पाणी पिल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Basil water | yandex

अंगदुखीचा आणि तापाची समस्या

ताप आणि अंगदुखीवर तुळशी पाणी नैसर्गिक उपाय ठरतं.

Body aches and fever problems | Saam Tv

रिकाम्या पोटी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिणं फायदेशीर आहे.

On an empty stomach | Yandex

लिंबाचा आणि मधाचा वापर

तुळशी पाणी हवे असल्यास मध, लिंबू यांच्याशी एकत्र करून घेऊ शकता.

Use of lemon and honey | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: ब्लड टेस्ट केल्यानंतर चक्कर येते? तर खा 'हे' पदार्थ

Health Care Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...