कोमल दामुद्रे
सगळ्यांना असे वाटते की आपली त्वचा सुंदर दिसावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो.
आज आम्ही तुम्हाला असे काही ड्रिंक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार बनू शकते.
गाजरचा ज्यूस
संत्र्याचा ज्यूस
डाळिंबाचा ज्यूस
कोरफडीचा ज्यूस
आवळ्याचा ज्यूस
बीटाचा ज्यूस
टोमॅटो ज्यूस