ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पाडें अभिनीत ड्रीम गर्लचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सोशल मीडियावर जोरदार चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे
प्रमोशनदरम्यान अनन्यानंं फोटोशूट केलय ज्याची सध्या चर्चा सुरू आहे
ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अनन्या हॉट दिसते आहे
बॉलीवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री अनन्या ही तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
ड्रिम गर्ल २ चित्रपटात अनन्या मुख्य भूमिकते दिसणार आहे
२५ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे
अनन्या पाडें अभिनीत चित्रपट पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत