HBD Amol Kolhe: राजकीय नेता आणि अभिनेता या दोन्ही भूमिका एकाच वेळी पार पाडणारे अमोल कोल्हे

Pooja Dange

अमोल रामसिंग कोल्हे

मराठमोळे अभिनेते आणि खासदार अमोल रामसिंग कोल्हे आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

HBD Amol Kolhe | Saam TV

अमोल कोल्हे जन्म

अमोल कोल्हे यांचा जन्म १८ सप्टेंबर १९८० साली जुन्नरजवळच्या नारायणगाव येथे झाला.

HBD Amol Kolhe | Saam TV

तिन्ही माध्यमांत काम

नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये अमोल कोल्हे यांनी काम केले आहे.

HBD Amol Kolhe | Saam TV

अभिनयाची आवड

MBBS चे शिक्षण घेतल्यानंतर अभिनयाची आवड असल्याने अमोल कोल्हे सिनेसृष्टीकडे वळले.

HBD Amol Kolhe | Saam TV

करिअरमधील टर्निंग पॉईंट

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिका त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला.

HBD Amol Kolhe | Saam TV

राजकारणात प्रवेश

समाजाचं कल्याण करायचं असेल तर राजकारणाच्या दलदलीत उतरावं लागले या विचारांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

HBD Amol Kolhe | Saam TV

खासदार

२०१९ मध्ये अमोल कोल्हे शिरूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले.

HBD Amol Kolhe | Saam TV

नेते आणि अभिनेते

राजकीय नेते आणि अभिनेते या दोन्ही जबाबदाऱ्या अमोल कोल्हे यशस्वीरीत्या सांभाळत आहेत.

HBD Amol Kolhe | Saam TV

'शिवपुत्र संभाजी' महानाट्य

सध्या डॉ. अमोल कोल्हे यांचे 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य देखील सुरू आहे.

HBD Amol Kolhe | Saam TV

NEXT: PM Modi Birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मागील ५ वर्षातील वाढदिवस सेलिब्रेशन

PM Modi Birthday | Saam Tv