Dotox Water: वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी प्या 'हे' टेस्टी आणि हेल्दी डिटॉक्स वॉटर

Shruti Vilas Kadam

अद्रक-लिंबू पाणी म्हणजे काय?

अद्रक (आले) आणि लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून तयार केलेले हे नैसर्गिक पेय आहे. सकाळी उपाशीपोटी घेतल्यास अधिक फायदेशीर मानले जाते.

Dotox Water | Saam TV

बनवण्याची सोपी पद्धत

एक ग्लास कोमट पाण्यात ½ टीस्पून किसलेले अद्रक आणि 1 टीस्पून लिंबाचा रस मिसळा. इच्छेनुसार मध घालू शकता.

Dotox Water | Saam TV

वजन कमी करण्यास मदत

अद्रक मेटाबॉलिझम वाढवते, तर लिंबू शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास सहाय्य होते.

Dotox Water | Saam TV

सर्दी-खोकल्यावर उपाय

अद्रकातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म घसा दुखणे, सर्दी आणि खोकल्यावर आराम देतात.

Dotox Water | Saam TV

पचन सुधारते

हे पेय पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्यांवर उपयोगी ठरते.

Dotox Water | Saam TV

त्वचेसाठी फायदेशीर

लिंबूमधील व्हिटॅमिन C त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. नियमित सेवनाने त्वचेची चमक वाढू शकते.

Dotox Water | Saam TV

काळजी

अतिसेवन टाळावे. आम्लपित्त किंवा पोटाच्या तक्रारी असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dotox Water | Saam TV

Cotton One Piece: पार्टीपासून ते रोजच्या वापरासाठी ट्राय करा ट्रेंडी आणि लेटेस्ट हे ७ कॉटन वन पीस

Cotton One Piece | Saam TV
येथे क्लिक करा