Kitchen Tips : डोसा तव्याला चिकटतोय? कांदा आणि मीठाचा हा सोपा उपाय ठरेल फायदेशीर

Sakshi Sunil Jadhav

नेहमीच्या समस्या

पहिल्यांदा आवडीने काही बनवायला घेतलं की ते फसंतच. पण डोसा हा नेहमीच तव्याला चिकटतो. अशावेळी घरात सहज उपलब्ध असलेल्या कांदा आणि मीठाच्या मदतीने तवा नॉन-स्टिकसारखा बनवता येतो.

dosa sticking to tawa | google

महत्वाचं कारण

तवा जर नीट तापलेला नसेल तर डोश्याचं पीठ चिकटतं आणि पदार्थ फाटण्याची शक्यता वाढते.

dosa making tips

महागड्या नॉन-स्टिकची गरज नाही

साधा लोखंडी किंवा स्टीलचा तवा सुद्धा योग्य पद्धतीने तयार केल्यावर नॉन-स्टिकसारखं काम करू शकतो.

non stick tawa trick

कांदा आणि मीठ

बरेच अनुभवी गृहिणी तवा तयार करण्यासाठी कांदा आणि मीठाचा वापर करतात. हा उपाय स्वस्त मानला जातो.

kitchen hacks

तवा आधी गरम करा

डोसा बनवण्याआधी तवा मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं गरम करा. खूप गरम किंवा थंड तवा वापरणं टाळा.

homemade kitchen tricks

मीठाने तवा स्वच्छ करा

गरम तव्यावर 1 ते 2 चमचे मीठ पसरवा. यामुळे तव्यावरील जुने तेल आणि अन्नाचे कण साफ होण्यास मदत होते.

homemade kitchen tricks

कांद्याने गोलाकार घासा

अर्धा कापलेला कांदा तव्यावर गोलाकार फिरवत घासा. कांद्याचा रस आणि मीठ मिळून तव्यावर हलका नैसर्गिक थर तयार होईल.

dosa preparation tips

काही मिनिटं तसेच थांबा

कांद्याचा रस तव्यावर 1 ते 2 मिनिटं राहिल्यावर त्याचा परिणाम जास्त चांगला होतो.

dosa preparation tips

तेलाचे कोटिंग द्या

आता 2 ते 3 चमचे तेल टाकून संपूर्ण तव्यावर पसरवा. हे थर टिकवून ठेवण्याचं काम करतं.

dosa preparation tips

जास्तीचे तेल पुसून घ्या

कापड किंवा पेपर टॉवेलने जास्तीचे तेल हलकेच पुसून काढा. त्यानंतर डोसा बनवताना लगेचच तुटत नाही.

dosa preparation tipsdosa preparation tips

NEXT: इतके श्रीमंत की नवकोट नारायण म्हणून ओळखले जाल! फक्त चाणक्यांनी सांगितलेल्या ४ गोष्टी फॉलो करा

Financial Success
येथे क्लिक करा