Astro Tips: मंदिरातून परतताना घंटा वाजू नये; जाणून घ्या शास्त्रीय कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पूजा

मंदिरामध्ये पूजा करायला जाताना आपण घंटा वाजवतो.

Pooja | Yandex

नकारात्मक ऊर्जा

मंदिरामधील घंटा वाजवल्यामुळे शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होतात. मंदिरामधून बाहेर पडताना घंटा वाजवण चुकीचं आहे.

Negative Energy | Yandex

मंदिरातील घंटाना महत्त्व

हिंदू संस्कृतीत मंदिरातील घंटाना फार महत्त्व आहे.

Importance of temple bells | Yandex

शुभकार्याची सुरुवात

धार्मिक मान्यतांनुसार कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला घंटा वाजवली जाते.

Commencement of auspicious work | Yandex

वाईट विचार

मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवल्याने व्यक्तीचे वाईट विचार आणि सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Evil Thoughts | Yandex

देवी-देवतांचे दर्शन

तसेच देवी-देवतांचे दर्शन घेतल्यानंतर मनात चांगली ऊर्जा मिळते. परंतु, मंदिरामधून बाहेर पडताना घंटा वजवल्यामुळे मनामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते.

Darshan of Gods | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Goddesses | Yandex

NEXT: तुपात तळलेले लसूण खाल्ल्याने आरोग्याला होतात हे 5 आश्चर्यकारक फायदे

garlic | canva
येथे क्लिक करा...