ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या जेवणातला चपाती हा कायम खाल्ला जाणारा पदार्थ आहे.
चपातीतून आपल्या शरिराला अनेक महत्वाचे घटक मिळतात.
पंरतू शास्त्रानुसार,चपाती बनवताना कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजे ते पाहूयात.
स्वयंपाक करताना कधीही मोजून चपाती करु नये असे केल्याने घरात गरिबी येऊ शकते.
घरात नेहमी १-२ चपाती जास्त करावी, यामुळे आपल्या घरावर माता अन्नपूर्ण प्रसन्न राहते.
शिळ्या पिठाची चपाती कधीही बनवल्यास घरात सतत वाद होतात.
जर घरी पाहुणे आले तर त्यांच्याासाठी शिळ्या पिठाची चपाती करू नये असे केल्याने नकारात्मकता वाढू शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही
घरात चपाती बनवताना सर्वात आधी गाईसाठी एक चपाती बनवावी,ज्यात थोडा गुळ, साखर घालून चपाती बनवा.