Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पूजा करताना फुलांना विशेष महत्व आहे.
देवांना फुल प्रिय असतात.
देवाला फुले वाहिली जाण्याला विशेष महत्व आहे.
देवाला फुले अर्पण केल्याने देव खुश होतात. व उत्तम फलप्राप्ती होते.
देवांचा श्रृंगार करताना फुलं नेहमी डोक्यावर वाहावी.
देवपूजा करत असताना देवाच्या चरणांशी फुले अर्पण करावी.
देवाला कधीही कोणतेही फुल, पान हे उलटे वाहू नये.
बेलपत्र हे पिंडीवर वाहताना उलट वाहिले जाते.