Surabhi Jayashree Jagdish
नवीन वर्ष 2025 लवकरच सुरू होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.
नवीन वर्षाच्या दिवशी लोकांना भेटवस्तू देणं खूप शुभ मानलं जातं. याशिवाय काही वस्तू देणं देखील अशुभ मानले जाते.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चामड्याची कोणतीही वस्तू कोणालाही देऊ नये.
नवीन वर्षावर तीक्ष्ण गोष्टी कोणालाही देऊ नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
नवीन वर्षात कोणालाही काळे कपडे देऊ नयेत.
नवीन वर्षात शूज आणि चप्पल देणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते.