Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी उत्तम जीवनशैली आणि खाण्या-पिण्याची वेळ योग्य असणं महत्त्वाचं असतं.
आजही अनेकांना कोणत्या वेळेस काय खावे हे माहित नाही.
फळं आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. पण या फळांचे सेवन देखील उत्तम आणि योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहेी
कॅफिनयुक्त पदार्थांचे रिकाम्या पोटी सेवन करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने तुमची पचनसंस्था बांधली जाऊ शकते आणि पोटात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते.
संत्री आणि मोसंबी फळांसारख्या लिंबूवर्गीय फळांचे उपाशीपोटी सेवन केल्याने पचनक्रिया बदलते तसेच ही फळे अम्लीय पीएच वाढवतात आणि सकाळपासूनच अॅसिडिटी आणि गॅस होऊ शकताे
किवीचे सेवन आपल्या पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रिकाम्या पोटी घेणे हानिकारक ठरू शकते
अननस रिकाम्या पोटी खाणे योग्य नाही कारण त्यात फ्रुक्टोजचे प्रमाण चांगले असते. याशिवाय यात व्हिटॅमिन सीसोबत फायबर देखील असते त्यामुळे दिवसभर अन्न व्यवस्थित पचत नाही.
माहितीनुसार, रिकाम्या पोटी आंब्याचे सेवन देखील रिकाम्यापोटी करू नये
येथे दिलेली माहती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या