Vastu Tips On Evening : संध्याकाळी कोणती कामे करू नये?

Manasvi Choudhary

सायकांळची शुभ वेळ

अनेकदा सांयकाळ होताच घरातील मोठी माणसे आपले काही कामे करण्यास नकार देतात

Vastu Tips On Evening | Canva

लक्ष्मी

वास्तुशास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येत असते.

Vastu Tips On Evening | Canva

अशुभ

यामुळेच सायंकाळ झाल्यावर काही कामे करण्यास अशुभ मानले जाते.

Vastu Tips On Evening

झाडू मारू नये

सायकांळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस झाडू मारणे व फरशी पुसणे अशुभ मानले जाते

Vastu Tips On Evening | Canva

तुळशीला हात लावू नये...

सुर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये

Vastu Tips On Evening | Saam TV

दरवाजा लावू नये....

संध्याकाळ झाल्यानंतर लक्ष्मी येण्याच्या वेळेस दरवाजा लावू नये

Vastu Tips On Evening | Canva

झोपू नये

सुर्यास्ताच्या वेळे झोपू नये झोपायचे असल्यास ३ ते ५ ही वेळ शुभ मानली जाते.

Vastu Tips On Evening | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

NEXT: Watermelon benefits: कलिंगड खाण्याचे आरोग्यदायी फायदे वाचा