ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या संपत्तीबद्दल कधीही तुमच्या जवळच्या व्यक्तींना सोडून दूरच्या नातेवाईकांना सांगू नका.
जे व्यक्ती सातत्याने आर्थिक समस्येला कंटाळलेले आहेत.
तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना कधीही तुमच्या संपत्तीबद्दल सांगू नका.
तुमच्या ओळखीतल्या असलेल्या दूरच्या मित्रांना संपत्तीबद्दल सांगू नये
संपत्तीबद्दल कधीही आपल्या शेजाऱ्यांना सांगू नये.
सोशल मीडिया पोस्टद्वारेही संपत्तीबद्दल काहीही सांगू नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.