विमान किंवा विमानतळावर चुकूनही 'हे' शब्द उच्चारू नयेत; जेलमध्ये जावं लागू शकतं

Surabhi Jayashree Jagdish

विमान प्रवास

भारतात आणि जगभरात विमान प्रवास हा वाहतुकीचा सर्वात जलद आणि सोयीस्कर मार्ग मानला जातो.

कठोर नियम

विमानतळ आणि विमानांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अनेक कठोर नियम बनवले आहेत.

कारवाई

जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं किंवा तुरुंगातही जावं लागू शकतं.

शब्दांची मनाई

विमानात किंवा विमानतळावर बोलण्यास काही शब्द सक्त मनाई आहे.

कोणते शब्द?

बॉम्ब, बंदूक, चाकू, शूटर, दहशतवादी, हायजॅक, स्फोटक, अपघात असे शब्द विमानतळावर किंवा विमानात बोलू नयेत.

बोलणं टाळावं

विमानतळावर किंवा विमानात जैविक शस्त्रं, तस्करी किंवा ड्रग्जसारखे शब्द वापरू नयेत.

सतर्क

असे शब्द ऐकताच सुरक्षा कर्मचारी लगेच सतर्क होतात आणि कारवाई करण्यास सुरुवात करतात आणि प्रवासातही विलंब होतो.

Toxic Men: महिलांचं टॉक्सिक पुरुषांकडे अधिक आकर्षण का असतं? जाणून घ्या काय आहेत कारणं

Toxic Relationship | Saam Tv
येथे क्लिक करा