Ruchika Jadhav
डोनल बिश्ट या अभिनेत्रीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने आनेक पुरस्कार देखील मिळवलेत.
डोनल अतिशय सुंदर दिसते.
तिला नेहमीच स्टायलीश रहायला आवडतं.
सध्या ती काही वेब सीरिजमध्ये काम करत आहे.
तु जख्म है या वेब सीरिजच्या १५ व्या सीजनमध्ये ती नुकतीच झळकली होती.
डोनल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.