Amruta Khanvilkar : 'डोला रे डोला'... अमृताच्या बंगाली लूकने चाहत्यांना केले घायाळ...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'झलक दिखला जा' या डान्सिंगशोचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगनांपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अमृता खानविलकरने खास बंगाली लूक परिधान केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अमृता खानविलकर नेहमीच आपली दैनंदिन आयुष्यातील माहिती सोशल मीडियावर चाहत्यांना देत असते.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

सोबतच अमृतासोबत नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलही दिसत आहे; त्यात त्याने बंगाली साडी परिधान केली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

'झलक दिखला जा' या शोमध्ये लावणीसम्राज्ञी अमृताचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

अमृता खानविलकरच्या फोटोंवर तिचे चाहते कमेंट करून तिची भरभरून प्रशंसा करत आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar

मराठमोळी अमृता 'झलक दिखला जा' या शो मध्ये लावणीच्या अदांनी सर्वांना घायाळ करताना दिसतेय.

Amruta Khanvilkar | Instagram @amrutakhanvilkar
येथे क्लिक करा