Vishal Gangurde
कुत्रे रात्रीच्या वेळी रडणे अशुभ लक्षण मानले जाते.
रात्री कुत्र्यांचे भूंकणे किंवा त्यांच्या रडण्याचा आवाज सर्वांना ऐकू येतो.
बहुतेक लोक रात्रीच्या कुत्र्याच्या रडण्याला अशूभ मानतात.
काही लोकांचे म्हणणे आहे की, कुत्रे आत्मे पाहून रडू लागतात.
कुत्र्याच्या आवाज ऐकू आल्यास अशुभ घटना घडते.
एका अहवालानुसार, कुत्रा आपल्या प्रदेशातून भटकतो किंवा दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो, तेव्हा रडू लागतो.
कुत्रा त्याच्या गटापासून विभक्त झाल्यावर रडून त्याच्या साथीदारांना संदेश देतो.
कुत्रा एकटेपणा जाणवल्यावर रडू लागतो.