Shruti Kadam
झुंबा करताना संपूर्ण शरीराची हालचाल होते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी जळते आणि वजन कमी होते.
सुमारे ४० मिनिटांच्या झुंबा सत्रात अंदाजे ३७० कॅलोरीज बर्न होतात, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
झुंबा केल्याने शरीर लवचिक आणि टोन होते, ज्यामुळे शरीराचे सौंदर्य वाढते.
झुंबा केल्याने मसल्स मजबूत होतात आणि शरीर फिट राहते.
झुंबा केल्याने मेंदूत सेरोटोनिन हार्मोनची निर्मिती वाढते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो.
झुंबा करताना संगीतासोबत नाचणे आणि उड्या मारणे यामुळे व्यायाम मजेदार होतो, ज्यामुळे तो नियमित करण्याची प्रेरणा मिळते.
झुंबा हा व्यायाम घरच्या घरीही सहज करता येतो, ज्यामुळे जिममध्ये जाण्याची गरज नाही.