कोमल दामुद्रे
हृदयविकाराचा आणि स्ट्रोकला आजच्या जीवनशैलीमध्ये सर्वसामान्यपणे पाहिले जात आहे.
पाहायला गेलं तर अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
झोप आपल्या आरोग्यासाठी अधिक चांगली असली तरी अति झोपल्याने शरीराला नुकसान होते.
एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, जास्त झोपल्याने त्याचा थेट परिणाम हार्ट अॅटॅक येऊ शकतो
अभ्यासानुसार जी लोकं 9 तासाहून जास्त झोपतात त्यांना दररोज 7 तास झोप घेणाऱ्या लोकांपेक्षा हार्ट अॅटॅकचा धोका जास्त आहे.
ज्या व्यक्ती कमी झोप घेतात त्यांना देखील हार्ट अॅटॅकचा धोका अधिक असतो.
5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांनाही हार्ट अॅटॅकचा धोका अधिक असतो.
डोळा लागणे, अचानक झोपेतून उठणे, घोरणे आणि झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे