Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Sakshi Sunil Jadhav

महिलांच्या समस्या

प्रेग्नेन्सीत महिलांना त्यांच्या खाण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. त्यात बऱ्याचदा महिलांना केशर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण याने खरंच गर्भावर काही फायदा होतो का? जाणून घेऊयात.

saffron benefits pregnancy

महिलांचा बदलता मूड

गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे मूड स्विंग्स होतात. केशर नैसर्गिक मूड बूस्टर म्हणून काम करू शकतं. त्यामुळे तुम्ही याचं सेवन करु शकता.

saffron benefits pregnancy

पचनाच्या समस्यांवर फायदेशीर

केशर पचनक्रिया सुधारण्यास खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे आम्लपित्ताचाही त्रास कमी होऊ शकतो.

saffron benefits pregnancy

ब्लड प्रेशरवर होणारा परिणाम

केशरमधले काही घटक रक्तदाब संतुलित ठेवण्याचं काम करतात. जे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरतं.

saffron benefits pregnancy

झोपेत सुधारणा होते

गर्भावस्थेत झोपेच्या समस्या सामान्य असतात. केशर घेतल्याने शांत झोप लागते.

saffron benefits pregnancy

रोगप्रतिकारक शक्ती

केशरात अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

does saffron make baby fair

त्वचेच्या आरोग्यास मदत

आईच्या त्वचेतील बदल कमी करण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास केशर मदत करू शकते.

does saffron make baby fair

बाळाच्या रंगावर होणारा परिणाम

बाळाचा त्वचेचा रंग हा बऱ्याचदा आई-वडिलांचे जीन्स (Genetics) यावर अवलंबून असतो. म्हणजेच पालकांचा रंग, त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावरुन बाळाचा रंग ठरतो.

does saffron make baby fair

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saffron | yandex

NEXT: Jio Recharge: फक्त 198 रुपयांमध्ये दिवसाला मिळेल 2 GB डेटा, वाचा Jioची खास ऑफर

Jio 198 plan | pintrest
येथे क्लिक करा