Physical Relationship : लैंगिक संबंध ठेवल्याने पिंपल्स येतात ? जाणून घ्या कारण

कोमल दामुद्रे

लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने मुरुम होतात का? हे एक मोठं मिथक आहे.

Relationship Tips | canva

सेक्स केल्याने कधीच पिंपल्स होत नाहीत. पण सेक्स करताना निष्काळजीपणा केल्याने पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

Couple | canva

सेक्स केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. हे तुमच्या त्वचेसाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे.

Partner | canva

सेक्स करताना जास्त घाम येणे आणि शरीरातून तेल बाहेर पडत असल्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते. पण त्वचेच्या समस्यांचा थेट संबंध सेक्सशी अजिबात नाही.

Skin care | canva

लैंगिक क्रिया करताना आपण अशा काही गोष्टी करतो, जे आपल्या त्वचेसाठी अजिबात आरोग्यदायी नसतात.

Couple | canva

लैंगिक क्रिया करताना मसाज तेल आणि रसायने असलेली काही उत्पादने वापरणे जे तुमच्या त्वचेला सुट होते नाही

Pimples | canva

सेक्स करताना जोडीदाराच्या शरीराच्या भागाशी तुमची त्वचा घासल्याने त्वचेचे अनेक नुकसान होते.

Partner | canva

सेक्स करताना स्वच्छतेची काळजी न घेतल्याने मुरुम आणि पिंपल्स सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

Couple | canva

Next : आयुर्वेदानुसार सकाळी लैंगिक संबंध ठेवल्यास होतात 6 फायदे