Dies By Lighting: पायाळू जन्मलेल्या व्यक्तींवरच पावसाळ्यात वीज पडते का?

Ruchika Jadhav

परतीच्या पावसाला सुरूवात

राज्यात आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.

Dies By Lighting | Saam TV

तुरळक पावसाच्या सरी

त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी बरसत आहेत.

Dies By Lighting | Saam TV

गणेश विसर्जन

गणेश विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर एका व्यक्तीच्या अंगावर वीजपडून मृत्यू झाला.

Dies By Lighting | Saam TV

वीज पडल्याने मृत्यू

शेतात शेतकऱ्यांवर अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्यात.

Dies By Lighting | Saam TV

पायाळू जन्मलेल्या व्यक्ती

पायाळू जन्मलेल्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडते असा काहींचा समज आहे.

Dies By Lighting | Saam TV

तांंब्याचे कडे

पायाळू व्यक्तींच्या हातात किंवा पायात तांंब्याचे कडे घातले जातात.

Dies By Lighting | Saam TV

वीज त्याकडे खेचली जाते

असे कडे घातल्याने वीज त्याकडे खेचली जाते. फक्त पायाळू असल्याने अंगावर वीज पडत नाही, असं जाणकार सांगतात.

Dies By Lighting | Saam TV

कांस्य धातू

गावात असलेल्या मंदीराचा कळस कांस्य धातूचा असावा त्याने गावावर वीज पडण्याचा धोका निर्माण होत नाही.

Dies By Lighting | Saam TV

Dry Fruits Side Effect: ड्रायफ्रूट्सने शरीराची वाट लागते? वाचा दुष्परिणाम

Dry Fruits Side Effect | Saam TV
येथे क्लिक करा.