Surabhi Jayashree Jagdish
लोकांच्या मनात अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो की मध खरंच कधी खराब होत नाही का?
याचे उत्तर आहे, हो. जर मध नैसर्गिक असेल तर तो खराब होत नाही.
मधामध्ये आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे घटक मिळतात.
मधाच्या बरणीत घाणेरडा चमचा वापरणे टाळावे.
शुद्ध मध जर सीलबंद कंटेनरमध्ये, कोरड्या आणि थंड जागी ठेवला तर तो अनेक वर्षे सुरक्षित राहतो आणि खराब होत नाही.
दररोज एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून आपली पचनशक्ती सुधारते.
मध घशातील खवखव, खोकला यांसारख्या समस्यांवर आराम देतो. तो पचनसंस्था व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो.