Shraddha Thik
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे ते अनेकदा देशी तुपापासून दूर राहतात.
देशी तूप भारतीय घरांमध्ये शतकानुशतके वापरले जात आहे.
तुपामध्ये अनेक प्रकारचे फॅट्स असतात, त्यामुळे लोक आपल्या आहारात त्याचा समावेश सहसा करतात.
पौष्टिक तज्ज्ञ सांगतात की चपातीवर तूप टाकून खाण्याचा वजन वाढण्याशी काही संबंध नाही.
तूप खाल्ल्याने केवळ कोलेस्ट्रॉल नाही, तर हार्मोन्सचे संतुलनही सुधारते, असेही आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
ज्यांना पचनाशी संबंधित कोणतीही समस्या आहे त्यांच्यासाठी देशी तूप खूप फायदेशीर ठरू शकते.
चपातीवर तूप लावून खाल्ल्यास वजन कमी करणे सोपे होते. तुपात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.