ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या भारतात अनेक प्राणी आहेत. याबरोबर प्राण्यांच्या अनेक प्रजाती देखील आहेत.
आज जाणून घेऊया 'W' ने सुरु होणाऱ्या काही प्राण्यांची नावे.
वॉलाबी हा एक लहान मॅक्रोपॉड प्राणी आहे, जो मूळचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनी प्रदेशातील आहे.
वार्थोग हा डुक्कर कुटुंबातील एक वन्य प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिकेतील गवताळ प्रदेश, आणि जंगलात आढळतो.
पांढरा वाघ हा जंगलात आढळणारा जादुई प्राणी आहे, हा ब्लीच्ड टायगर म्हणूनही ओळखला जातो.
व्हेल शार्क ही सर्वात मोठी माशांची प्रजाती आहे. व्हेल शार्क ही 18.8 मीटर लांब असते.
NEXT: धकधक गर्लचं सौंदर्य पाहून मन होईल घायाळ