Surabhi Jagdish
तुम्हाला हे माहितीये का की, गुलाबजामला संस्कृतमध्ये काय म्हणतात?
भाषेचे महत्त्व प्राचीन काळापासून संस्कृत भाषेचा वापर होत आला आहे. अनेक ग्रंथही संस्कृतमध्ये लिहिले आहेत.
जाणून घेऊयात की गुलाबजामला संस्कृतमध्ये काय म्हणतात.
गुलाबजामला संस्कृतमध्ये 'दुग्धपुपिका' असं म्हटलं जातं.
गुलाब जामुन पर्शियाशी संबंधित असून पर्शियन शब्दावलीनुसार, गुलाब शब्द हा गुल आणि आब यांनी बनलेला आहे.
यामध्ये पहिल्या शब्दाचा अर्थ फूल आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ पाणी आहे. म्हणजेच गुलाबाच्या सुगंधाने गोड झालेले पाणी.
भारतामध्ये याला सामान्यतः पाक म्हणतात.
खव्यापासून मोठ्या आकाराचे गोळे तयार करून ते गडद तपकिरी होईपर्यंत तळले जातात. त्याच्या रंग आणि आकारामुळे त्याला जामुन असं म्हणतात.