Chikoo fruit: चिकूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात माहितीये का? 99% लोकं होतील फेल

Surabhi Jayashree Jagdish

चिकू

चिकू हे भारतात आणि अनेक देशांमध्ये खाल्लं जाणारे गोड फळ आहे. याची साल तपकिरी रंगाची असते आणि आतला गर गोड असतो. हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतं.

sapodilla benefits

पौष्टिक गुणधर्म

चिकूमध्ये नैसर्गिक साखर आणि भरपूर फायबर असते. म्हणून ते शरीराला त्वरित ऊर्जा देण्यास मदत करते. याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यासाठीही हे फळ उपयोगी ठरतं.

chikoo nutrition

चिकूचं उत्पादन

भारत हा चिकू उत्पादनात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक आहे. कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र हे प्रमुख चिकू उत्पादक राज्य आहेत. उष्ण आणि किनारपट्टी भागात हे फळ मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.

healthy fruits India

चिकूचा उगम

चिकूचा उगम दक्षिण मेक्सिको, मध्य अमेरिका आणि कॅरिबियन भागात झाला. नंतर हे फळ भारतासह इतर उष्ण देशांत आणण्यात आलं. आज ते भारतीय बाजारात आणि घरगुती बागांमध्येही खूप लोकप्रिय आहे.

natural sugar fruits

चिकूचा उपयोग

चिकू प्रामुख्याने ताजे खाल्ले जाते. त्याचप्रमाणे त्याचा शेक, स्मूदी आणि आईस्क्रीमही बनवलं जातं. हे फळ ऊर्जा देणारे असल्यामुळे लहान मुलांना आणि आजारी लोकांना देण्यात येतं.

fiber rich fruits

इंग्रजीत काय म्हणतात?

चिकूला इंग्रजीत सपोडिला असं म्हणतात. याची बाहेरील साल खडबडीत आणि आतला गर मऊ, रसाळ आणि गोड असतो. यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात.

digestion improving foods

चिकूचे फायदे

कच्च्या चिकूमध्ये पांढऱ्या रंगाचं चिकट लेटेक्स असतं. जे पिकल्यावर नाहीसं होतं. यात व्हिटॅमिन C, E आणि अँटिऑक्सिडंट्स असल्याने ते त्वचेसाठी फायदेशीर असतं.

sapodilla nutrition facts

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा