Benefits of Crying: हसल्यावरच नाही तर रडल्यावर देखली होतात अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हसण्याचे फायदे

आपल्याला माहिती आहे की हसल्यावर आरोग्याला अनेक फायदे होतात.

Laughing Benefits | Yandex

रडण्याचे फायदे

पण तुम्हाला रडल्यावर नेमका काय फायदे होतात माहिती आहेत का?

crying women | Yandex

ताण कमी होतो

रडतल्यामुळे शरीरातील कोर्टिसोल नावाच्या हार्मोनस कमी होतात, यामुळे आपला ताण कमी होतो.

Mental Stress | Yandex

मानसिक आरोग्य

रडल्यावर भावना व्यक्त यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहाते.

stress | Yandex

हृदय निरोगी रहाते

रडण्यामुळे आपल्या नसांमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि आपले हृदय निरोगी रहाते.

Heart Attack | Yandex

डोळ्यांच्या आरोग्य

रडणे मेंदूसाठीच नाही तर डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. रडताना अश्रू सोडल्याने डोळ्यांमध्ये लपलेले अनेक बॅक्टेरिया बाहेर पडतात.

Eye Irritation Remedy | Yandex

चांगली झोप

रडण्यामुळे रात्री झोप चांगली लागते कारण रडल्याने मन शांत होते.

Controlling Sleep | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Crying Benefits | Yandex

NEXT: या सवयी असल्यास व्हाल गरीब

Chanakya Niti | Google
येथे क्लिक करा...