Surabhi Jayashree Jagdish
आपण सर्वजण जाणतो की, मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.
मोर हा या पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी मानला जातो.
पण तुम्हाला माहिती आहे का की, नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
या प्रश्नाचे उत्तर समजल्यावर निश्चितच तुम्हाला विचारात पडाल.
नेपाळचा राष्ट्रीय पक्षी हिमालयी मोनाल असल्याची माहिती आहे.
हिमालयी मोनालचा उत्तराखंड राज्याशी देखील अतिशय खास संबंध आहे.
हिमालयी मोनाल हा उत्तराखंडचा राज्य पक्षी म्हणूनही ओळखला जातो.