Manasvi Choudhary
कराड हे सातारा जिल्ह्यातील मुख्य शहर आहे.
कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर हे गाव वसले आहे.
यंशवतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावचे सुपुत्र आहेत.
कराडचे मूळ नाव करहाट्केश्वर असे होते.
कालांतराने भाषिक बदलांमुळे हे शहर कराड नावाने प्रसिद्ध झाले
अख्खा मसुरा ही कराडची प्रसिद्ध खाद्य आहे.