Surabhi Jayashree Jagdish
आपण चुकलो किंवा कोणाला दुखावलं तर आपण लगेच त्या व्यक्तीला सॉरी म्हणतो.
आपण दररोज सॉरी या शब्दाचा वापर करतो.
जवळपास आपल्या प्रत्येकाच्याच डिक्शनरीत हा शब्द असतोच.
परंतु तुम्हाला माहितीये का की नक्की या शब्दाचा फुलफॉर्म काय आहे?
सॉरी या शब्दाचा फुलफॉर्म जाणून घेतलात तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल .
या शब्दामागे माफी मागणं, पाश्चात्ताप असा नसून याचा फुलफॉर्म वेगळा आहे.
क्वॉरानुसार, Sorry म्हणजे Some one is really rememering you.
सॉरी हा शब्द इंग्रजीतील 'सारिग', 'सॉरो' पासून आलेला आहे.