Surabhi Jayashree Jagdish
संगणकाच्या या युगात लॅपटॉप हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
नोकरीपासून व्यवसायापर्यंत आज प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने लॅपटॉपवर अवलंबून आहे.
पण तुम्हाला माहित आहे का की, लॅपटॉप हे पूर्ण नाव नसून त्याचा देखील फुलफॉर्म आहे.
LAPTOP हा शब्द शॉर्टफॉर्म आहे. त्याचा फुलफॉर्म फार कमी लोकांना माहीत आहे.
कदाचित तुम्हालाहा त्याचं फुलफॉर्म माहीत नसेल.
LAPTOP चा फुलफॉर्म Lightweight Analytical Platform Total Optimized Powe आहे.
हे पूर्ण फॉर्म ऐकून लोक आश्चर्यचकित होतात, परंतु आता तुम्हाला देखील याबद्दल माहिती आहे.