Surabhi Jayashree Jagdish
भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठी आणि पराक्रमी सेना मानली जाते. इंडियन आर्मी देशाच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात असते.
इंडियन आर्मी केवळ शौर्यासाठी प्रसिद्ध नसून हे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
पण तुम्हाला ARMY चा फुलफॉर्म माहितीये का?
जर तुम्हाला ARMY चा फुलफॉर्म माहिती नसेल तर आपण जाणून घेऊया.
ARMY चा फुलफॉर्म हा Alert Regular Mobility Young असतो.
आर्मी या शब्दाची उत्पती लॅटीन भाषा Armata ने झालीये. ज्याचा अर्थ Armed Force असतो.
इंडियन आर्मीची स्थानपना 1 एप्रिल 1895 मध्ये झाली होती.