Dhanshri Shintre
बदामांमध्ये असलेले फायबर्स पचन तंत्राची कार्यक्षमता सुधारतात.
बदामाचे सेवन तुम्हाला लवकर पचते आणि जास्त भूक लागण्यास अडथळा निर्माण करतो.
बदामामध्ये असलेली हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन शरीराला ऊर्जा देतात.
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवतात.
व्हिटॅमिन E आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स मेंदूच्या कार्यात मदत करतात.
अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान टाळून त्याला ताजेतवाने ठेवतात.
बदामामध्ये गोड कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
NEXT: आरोग्यदायी जीवनासाठी रोज प्या कढीपत्त्याचे पाणी, वाचा फायदे