Dhanshri Shintre
आपल्यापैंकी अनेकजण आहेत ज्यांना अननस हे फळं अतिशय आवडते.
मात्र, क्वचित असे लोक आहेत ज्यांना या फळांचे अद्भुत फायदे माहिती नाहीत.
चला तर जाणून घ्या अननस या फळांचे आरोग्यदायी फायदे.
अननस खाल्ल्याने अन्न पचायला मदत होते.
अननस या फळामध्ये व्हिटॅमिन C असेत, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती बळकट होते.
अननस खाल्ल्याने सूज आणि वेदना कमी होतात.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला पोषण मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.