Prajakta Mali Nickname: प्राजक्ता माळीला शाळेत असताना 'या' नावाने चिडवायचे

Chetan Bodke

प्राजक्ता माळी चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Prajakta Mali Nickname | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताचं शाळेत असल्यापासून एक टोपणनावाने

सध्या प्राजक्ताच्या बालपणाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. प्राजक्ताला शाळेत असताना एका खास टोपणनावाने शाळेतली मुलं चिडवायची.

Prajakta Mali Nickname | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताला अभिनायची आणि नृत्याची आवड

लहानपणापासून प्राजक्ताला अभिनायची आणि नृत्याची आवड आहे. ती नेहमीच शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायची.

Prajakta Mali Nickname | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताचा डान्स

शाळेत असताना प्राजक्ताने देवदास चित्रपटातील एका गाण्यावर डान्स केला होता. आणि विशेष म्हणजे तो डान्स तिने स्वतः बसवला होता.

Prajakta Mali Nickname | Instagram/ @prajakta_official

‘या’ कारणामुळे प्राजक्ताचे टोपणनाव ठेवले

त्या गाण्यात प्राजक्ताने तब्बल तीन वेळा साड्याबदलल्या होत्या. त्यामुळे तिला शाळेतल्या मुलांनी एक खास नाव ठेवलं होतं.

Prajakta Mali Nickname | Instagram @prajakta_official

प्राजक्ताचे टोपणनाव

‘देवदास’ चित्रपटातील गाण्यावर तिने डान्स केल्यामुळे तिला शाळेतले सर्व विद्यार्थी ‘ए पारो’ म्हणून हाक मारायचे.

Prajakta Mali Nickname | Instagram @prajakta_official

प्राजक्ताची प्रसिद्धी

तो डान्स केल्या प्राजक्ताला आपण प्रसिद्ध होत आहोत, हे सुख फारच सुखावणारं होतं. तिला त्यावेळी प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

Prajakta Mali Nickname | Instagram @prajakta_official

अभिनेत्री आणि व्यावसायिका

प्राजक्ता केवळ अभिनेत्री नसून एक व्यावसायिकादेखील आहे. प्राजक्तराज हा तिचा स्वत:चा एक स्वतंत्र दागिण्यांचा ब्रँडही आहे.

Prajakta Mali Nickname | Instagram @prajakta_official

प्राजक्ताची फॅशन

प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या फॅशनची चाहते फारच फॅन्स आहेत.

Prajakta Mali Nickname | Instagram @prajakta_official

NEXT: काहीही म्हणा पण बॉलिवूडची खरी क्वीन कंगनाच!

Kangana Ranaut Photos | Instagram/ @kanganaranau