Siddhi Hande
वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे असं म्हटलं जातं. झाडे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
प्रत्येक देशाचे राष्ट्रीय वृक्ष असते.
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.
भारताचा राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष आहे.
वटवृक्ष हे खूप मोठे असते. वटवृक्षाची सावली सर्वांना सामावून घेते.
वटवृक्षाचा हिंदू संस्कृतीशीदेखील जवळचा संबंध आहे.
वडाच्या झाडाची पूजा करुन वटपोर्णिमा साजरी केली जाते.