Vastu Tips: घरात देवपूजा करताना किती अगरबत्ती लावाव्या?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देवपूजा

प्रत्येकाच्या घरात दररोज देवपूजा केली जाते.

Vastu Tips | goggle

अगरबत्ती

घरात अगरबत्ती पूजेच्या वेळी लावतात.

Vastu Tips | goggle

देवी लक्ष्मी

घरात अगरबत्ती लावल्याने आपल्याला देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Laxmi | Canva

शुभ

घरात सकारात्मक ऊर्जेसाठी अगरबत्ती लावणे खूप शुभ मानले जाते.

vastu tips | goggle

प्रश्न

पण पूजा करताना किती अगरबत्ती लावावी असा प्रश्न अनेकांना पडतो.

vastu tips | goggle

३ अगरबत्ती

तुम्ही पूजास्थळी ३ अगरबत्त्या लावू शकता, कारण ३ हा अंक त्रिदेवाला समर्पित आहे.

vastu tips | goggle

वास्तु

वास्तुनुसार पूजा करताना नेहमी तुटलेली अगरबत्ती लावू नये.

vastu tips | goggle

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

vastu tips | goggle

NEXT: मनमोहक सौंदर्य अन् घायाळ नजर जान्हवीचे सुंदर फोटो पाहिलेत का

Janhvi Kapoor | Instagram
येथे क्लिक करा...